Menu main

Clickable Dropdown

Click on the button to open the dropdown menu.

Tuesday, October 28, 2014



Hi friends help for 4th and 7th std scholarship exam is coming soon on this blog......!!!!!!!
please stay apdated with this blog.

Scholarship updates...!!!

स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी आवश्यक माहिती

Student Sr.No.in Student List
शाळेच्या विद्यार्थी यादीतील अ.क्र. : 
Student Name 
विद्यार्थ्याचे नाव : Last Name आडनाव* 
First Name प्रथम नाव* 

Father's Name वडिलांचे नाव* 
Mother's Name आईचे नाव* 

General Register No.*
जनरल रजिस्टर नोंदणी क्रमांक : 

Gender*
लिंग : Boy 
मुलगा Girl
मुलगी
Reservation Category*
आरक्षणाचा प्रवर्ग : 
Date Of Birth*
जन्म दिनांक : Day Month Year 
Reservation Category is mandatory
आरक्षणाचा प्रवर्ग आवश्यक 

Medium for Examination*
परीक्षेचे माध्यम : Marathi
मराठी
Students studying the course*
विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम : Govt.of Maha(MSCERT)
महाराष्ट्र शासन(म.रा.शै.सं.व.प्र.प.) 

Father/Parents Annual Income*
वडीलांचे/पालकांचे वार्षिक उत्पन्न : Up to Rs.20,000/- 
रु.२०,०००/- पर्यंत Greater than Rs.20,000/- 
रु.२०,०००/- पेक्षा जास्त आहे रु.२०,०००/- पेक्षा कमी उत्पन्नासाठी सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र शाळेने प्रपत्र 'अ' सोबत जोडावे.
Differently abled (disabled) ?* 
अपंग आहे ? : Yes
आहे No
नाही 
Taluka If Tribal *
आदिवासी तालुक्यातील आदिवासी : Are you a tribal from tribal area declared in government list ?
आपण शासनाने जाहीर केलेल्या अदिवासी क्षेत्रातील अदिवासी आहात का ? Yes आहे No नाही 
Addmission To Public School*
विद्यानिकेतन प्रवेश : Want Addmission in Govt.Public School
शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का? Yes आहे No नाही
Want Addmission in Tribal Public School 
अदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का? Yes आहे No नाही
Want Addmission in V.J.N.T. Public School
वि.जा.भ.ज़.विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का? Yes आहे No नाही
[12:50am, 22/10/2014] LAXMIKANT NAIK: शिष्यवृत्ती फॉर्म भरणेबाबत
आवेदन पत्र भरणेबाबत LINK
http://msshss.in/hssmss/schoollogin.aspx

सध्या demo user id व password दिला आहे.कृपया सर्वानी याचा वापर करून परिपत्रकाप्रमाणे खालील फॉर्म भरावेत.
Demo udies 27310410103
Demo password UKL3X3
लक्षात ठेवा हे केवळ डेमो udies व password आहेत.याचा वापर केवळ डेमो फॉर्म भरण्यासाठीच होऊ शकतो. 
वरील Demo udies व password चा वापर करून आपण 
1.नमुना शाळा माहिती प्रपत्र 
2.नमुना online विद्यार्थी आवेदनपत्र
3.नमुना चलन

भरण्याचा सराव करू शकता.


Link for 4th and 7th std online forms:http://msshss.in/HSSMSS/Home.htm
If any problem arrises comment below.

No comments:

Post a Comment